अकोला.. रोबट CNC desining and cutting च्या दुकानास इलेक्ट्रिक शॉट सर्किट मूळे आग 20 लाख रुपये चे नुकसान

0
62

दि.. 6/5/2024 सकाळी. 5.30 वा.. सुमारास सचिन गजानन चिपले याचे बोबडे दूध डेअरी जवळ आदर्श कॉलनी अकोला येथे रोबट C N C desining and cutting चे दुकानास इलेक्ट्रिक शॉट सर्किट होऊन आग लागल्या मूळे desine मशीन जळून दुकान खाक झाले मूळे. जवळपास 20 लाख रु.चे नुकसान झाले असून. आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती कि सकाळी 7.00 वा.. अगणिशमनदला ची गाडी येऊन ती आग आटोक्यात करण्यात आली. सुदयवाने जीवहानी ताडली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here