अकोला . दि… 3/12/2024 रोजी रात्री 10.30 वा. चे सुमारास भरतीया फॅक्टरी कोलखेड समोर . भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या कलर ची महिंद्रा XUV 300 हया कार ने तिन ते चार लोकांना जबरदस्त धडक देऊन जखमी करून व एका बेकसूर व्यक्ती चा पाय गमवून पसार झालेला कार चालक आरोपी प्रथमेश उर्फ मुन्ना सदाशिव रा.. झाबाजी मंदिर कौलखेड याचेवर. Bns कालमा नुसार 281. 125 (A) 125( B) 324(4) मोटर वाहन अधिनियम 184 नुसार खदान पोलीस स्टेशन अकोला येथे गुन्हा नोद झाला असून. खदान पोलीस आरोपीच्या शोधातच राहिले. आणि आरोपी मुन्ना याने दि.. 5/2/2024 रोजी अकोला nayalaya तुन अटक पूर्व जामीन घेतला आहे…