अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भव्य निदर्शने…

0
26

भारतीय बौद्ध महासभा, अमरावती द्वारा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे भव्य निदर्शने करण्यात आली.
मा. जिल्हाधिकारी अमरावती यांचे मार्फत महामहीम राष्ट्रपती, मा. प्रधानमंत्री, भारत सरकार यांना निवेदन देऊन भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी भारत देशवाशियांची जाहीर माफी मागावी व असंवैधानिक वर्तन करणाऱ्या अमित शाह यांना संविधानिक पदावर राहण्याचा अधिकार राहीला नसल्यामुळे त्यांनी तात्काळ प्रभावाने गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


यावेळी सुमारे 300 पेक्षा अधिक पदाधिकारी/कार्यकर्ते, आंबेडकर अनुयायी, संविधान वादी, आंबेडकर वादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here