फोटोंमध्ये: रस्ते दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी केली ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी

0
12

राज्यातील खड्डे आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाणे-नाशिक महामार्गाची पाहणी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here