अमरावती : अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पदावर राहून हे काम होईल, अशी शक्यता मला दिसत आहे. अपंगांशी बेईमानी करणे मला शक्य होणार नाही, असे सांगत प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.