धार्मिक स्थळे नमाज पठणासाठी आहेत, त्यामुळे लाऊडस्पीकरचा वापर हा अधिकार नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले.
प्रयागराज: अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी एका मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी रिट याचिका फेटाळून लावली. धार्मिक स्थळे …