पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणा यांच्यावर २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रमुख भूमिका असल्याचा आरोप आहे.
अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने मुंबई हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे आणि या निर्णयाविरुद्धची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.
पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणा याच्यावर 2008 मध्ये भारतात झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.