Parthiv Patel on Hardik Pandya : हार्दिक पांड्यामुळे तिसऱ्या टी-20मध्ये हरली टिम इंडिया? दिग्गज खेळाडूने केली गंभीर आरोप, Video

0
103

ngland Beat India in 3rd T20I Rajkot : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने हार्दिक पांड्यावर निशाणा साधला. पार्थिवच्या म्हणण्यांनुसार, हार्दिकने खूप डॉट बॉल खेळले ज्यामुळे टिम इंडियाला हरली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here