भारतातील विविध नामांकित राष्ट्रियकृत,नागरी सहकारी ,खाजगी बँका आणि विविध फिनटेक कंपनींचा सहभाग असलेले बँकांच्या विविध विषयावरील आय बी एस ईंडिया बँकिंग समित आणि अवार्ड 2025 नुकतेच मुंबई येथे संपन्न झाले.सदर बँकिंग समित 2025मधे 2दिवस चाललेल्या चर्चासत्रात बँकिंग क्षेत्रातील तज्ञांनी सहभाग नोंदविला.
चर्चासत्रात 7 पॅनल मधे विविध बॅकिंग निगडित विषयांवर अनूभवी बॅकर्स नी मते मांडली.एकून 14चर्चासत्रात प्रमुख्याने कस्टमर रीलेशन,
फायनान्शीयल ईन्क्लुजन, बँकेमधे एआय कृत्रीम बुद्धिमत्ता सहभाग व कर्ज धोरण क्रांती,बँक सुरक्षितता आणि स्मार्ट कुशलता तसेच कार्यक्षम बँक निर्मीतीसाठी ट्रेझरी व्यवस्थापन ईत्यादी विषयावर सखोल चिंतन व अभ्यासात्मक विचार विनीमय करण्यात आला.याप्रसंगी स्टेट बँक ऑफ ईंडीया,बँक ऑफ बडोदा,श्यामराव विठ्ठल कोऑप.बँक, जनता कोऑप.बँक, एचडीएफसी,महीन्द्र कोटक,जिजाऊको_ऑपरेटीव्ह बँक,ईसाफ स्माल बँक ईत्यादी नामांकित बँक प्रतीनीधींनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला.
फायनान्शीयल ईन्क्लुजन, बँकेमधे एआय कृत्रीम बुद्धिमत्ता सहभाग व कर्ज धोरण क्रांती,बँक सुरक्षितता आणि स्मार्ट कुशलता तसेच कार्यक्षम बँक निर्मीतीसाठी ट्रेझरी व्यवस्थापन ईत्यादी विषयावर सखोल चिंतन व अभ्यासात्मक विचार विनीमय करण्यात आला.याप्रसंगी स्टेट बँक ऑफ ईंडीया,बँक ऑफ बडोदा,श्यामराव विठ्ठल कोऑप.बँक, जनता कोऑप.बँक, एचडीएफसी,महीन्द्र कोटक,जिजाऊकोऑपरेटीव्ह बँक,ईसाफ स्माल बँक ईत्यादी नामांकित बँक प्रतीनीधींनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला. या प्रसंगी जिजाऊ कमर्शियल कोऑप.बँक अमरावती या बँकेला आय बी एस ईंडीया बँकिंग समित आणि अवार्ड 2025 (2025 India Banking Summit &Awards 2025 )मधे एक्सलन्स इन कस्टमर सर्व्हीस को_आऑप.बँक ऑफ ईयर या अवार्ड ने गौरवांकित करण्यात आले.या चर्चासत्रात व अवार्ड कार्यक्रमात बँक अध्यक्ष ईजी.अविनाश कोठाळे,संचालक प्रा.अनिल बंड,संचालक अनिल टाले,व्यवस्थापन मंडळाचे संगणक तज्ञ संचालक डाॅ सुरेन्द्र दाळु यांनी सहभाग घेतला व बँकिंग पारितोषिक स्वीकारले.बँकेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी,सर्व संचालक मंडळ,बँकेचे व्यवस्थापन मंडळाच्या व जिजाऊ बँकेच्या ग्राहक यांचा हा सन्मान असल्याचे अध्यक्ष ईजी.अविनाश कोठाळे यांनी प्रतिपादन केले.याप्रसंगी व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी अभिनंदन करून ग्राहक सेवेचा ऊत्तम लाभ सर्व समावेशक नवीन ग्राहकांना मिळेल अशी आशा व्यक्त केली.