वाशिम  स्त्री  रुग्णालयात  सीझर नंतर रक्तस्राव झाल्याने महिलेचा मृत्यू . प्रकरणी एक  परिचारिका निलंबित , चार कॉन्टॅक्ट परिचारिका ची सेवा समाप्ती . चार डॉक्टरांना कारणे

0
30

वाशिम….वाशिम स्त्री रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाल्याची व दुसरी घटना उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू श्वेताअजय पडघाने वय 24 यांचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्या सोशल मीडिया वर प्रकाशित होतात कर्तव्यदक्ष महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबीटकर यांनी चौकशीचे आदेश देऊन आरोग्य उपसंचालक परिमंडळ अकोला कमलेश भंडारी समिती स्थापन करून चौकशीला सुरुवात करण्यात आली होती. श्वेता कुटुंबाकडून करण्यात येत आहे. एकीकडे शासन महिलांसाठी अनेक योजना राबवत असताना. वाशिम स्ञी रुग्णालयात बालमाता मृत्यू प्रकरण डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे होत असेल तर माता सुरक्षित ते, राष्ट सुरक्षित. या घोषणेला आरोग्य विभागाकडून तीरांजली दिल्याचे जनसामान्य नागरिकात चर्चेचा विषय बनला आहे. सदर प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल कर्तव्यदक्ष आरोग्य उपसंचालक कमलेश भंडारे यांना दिनांक 18 /8/25 रोजी प्राप्त चौकशीच्या अहवालाच्या दोषी आढळलेले आरोग्य परिचारिका स्वाती लोखंडे यांना निलंबित करण्यात आले. तसेच आपल्या कर्तव्यावर कर्तव्यात कर्तव्यात कसूर म्हणून चार कॉन्टॅक्ट परिचारिका नंदादानी राऊत, प्रगती वानखडे, रुपेश पांगरकर, सचिन गिलवटकर, राशीक पडघम, माणिश इंगोले , इत्यादी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश काढण्यात आले. तसेच याप्रकरणी कर्तव्यावर कसूर करणाऱ्या डॉक्टर डॉक्टर आशिष ताले, मोहन शेवाळकर, डॉक्टर ओम प्रकाश थोरात, डॉक्टर ज्ञानेश्वर बोंडे इत्यादी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. मृत महिलेला कुठेतरी आरोग्य विभागाकडून न्याय मिळाला. सदर प्रकरणी मंत्री प्रकाश अबीटकर यांनी सदर सदर प्रकरणाची चौकशीचे आदेश आरोग्य उपसंचालक कमलेश भंडारी यांनी चौकशी समिती स्थापन करून चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या दिवशी निलंबनाचे व सेवा समितीचे समाप्तीचे आदेश, डॉक्टर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या या कारवाईमुळे वाशिम स्त्री रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here