वर्धा जिल्हा..राष्ट्रीय लहूशक्ति संघटणा व मातंग समाज देवली-पुलगांव विधानसभा यांचे वतीने लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची 105 वि जयंती साज़री करण्यात आली.

0
22

,स्थानिक पुलगांव येथे लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 105 वि जयंती साज़री करण्यात आलि. कार्यक्रमला उद्घाटक म्हणून भारतीय जनता पार्टी चे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष माननीय श्री संजयजी गाते व कार्यक्रमाचे अध्यक्ष परिमलदादा कांबले अध्यक्ष राष्ट्रीय लहूशक्ति महाराष्ट्र राज्य तथा भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाति मोर्चा, तसेच प्रमुख पाहुणे राष्ट्रीय लहू शक्ति वर्धा जिला अध्यक्ष विलास डोंगरे, सुमनताई बावने राष्ट्रीय लहूशक्ति महिला प्रदेश उपाध्यक्ष, फकीराजी खडसे माजी जी.प.सदस्य, महाराष्ट्र शासन पुरस्कृत राजेशजी अहिव, प्रवीणजी डोंगरे राष्ट्रीय लहूशक्ति जिल्हा सरचिटनिस, सुरेशजी चव्हाण, सुधाकरजी वाघमारे आशाताई वाघमारे एडवोकेट महादेवराव तेलंगे पुंडलिकजी पवार, अशोकराव डोंगरे, राष्ट्रपति पुरस्कार प्राप्तकर्ता हेमाताई कांबले, महाराष्ट्र शासन पुरस्कृत चरणदासजी इंगोले, दशरथजी भुजाड़े ,इत्यादि मान्यवर उपस्थित होते, सर्व मान्यवर मंडळीच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले सावित्रीबाई फुले या सर्व महामानवाचे फोटो पूजन व हार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.मान्यवर मंडलीनी आपले विचार व्यक्त केले. राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल हेमा कांबले यांचे, तर नवनियुक्त भाजपा जिला अध्यक्ष संजयजि गाते, राजेशजी अहिव, चरणदासजी इंगोले, यांचा सत्कार करण्यात आला.उद्घाटकीय विचार व्यक्त करताना संजयजी गाते बोलले की आमचे सरकार हे छोटया छोटया जात समुदायला विकासात्मक दृष्टया सक्षम बनविण्या करीता सर्व प्रयत्न असुन, उपेक्षित वंचित मातंग समाजांचे प्रश्न सोडविण्या करता आपन कटिबद्ध असुन, आपले ज़िल्हा कोर टिम स्थापन करा,आपल्या पुलगांव येथिल सभागृहचें काम मार्गी लावू, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुसूचित जाती साठी आरक्षित ठिकानी भाजपा कडून संधी देण्याबाबत प्रयत्नशील राहू असे उपस्थितांना आश्वस्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गवली यानी तर आभार उत्तमराव चव्हाण यानी मनाली.कार्यक्रमाचे आयोजन व यशस्विती करता संजयराव खंडारे,उत्तमराव चव्हाण,विट्ठलराव वाघमारे, आकाश चव्हाण,नरेश खंडारे,नीलेश मुंगले,शोभाबाई जोंधले, अनिल वाघमारे, वासुदेव जाधव व इतर पदाधिकारी व समाज बंधवानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here