

नुकतीच पार पडलेली शोतोकान कराटे स्पर्धा आयोजक चंचल कराटे स्पोर्ट नाशिक येथे दिनांक 16/0 8 /2025 रोजी स्ट्रॉबेरी स्कूल कडवे नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे संपन्न झाली या स्पर्धेमध्ये अकोला जिल्ह्यातील एम बी कराटेचे 23 खेळाडूंनी सहभाग घेऊन काता , कुमिते या गटामध्ये वय व वजन गटात 23 पैकी 18 गोल्ड 5 सिल्वर व पटकावून घवघवीत यश मिळवला मुर्तीजापुर येथील क्रीडा क्षेत्रात नावलौकिक असलेल्या एमबी कराटेचे चमु स्पर्धेत एमबी कराटेचे प्रेसिडेंट सेन्साई गंगाधर जाधव यांच्या व गजानन महाराज संस्थेचे उपाध्यक्ष संतोष भांडे यांच्या सह प्रशिक्षक समिर जाधव प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली अदविक शर्मा स्थवन कुंभारे साई भोरे मंथन चींचे लाभार्थ शेंडे सक्षम कडू अबिर बोर्ड अंशुमन सरोदे आर्यन शेलोरकार रुद्र फुके संमेक भोंगळे अक्षरा ठाकरे आराध्या कांडलकर मनस्वी कावरे आर्या मानकर देवांश भांडे सोहम तांडेराव स्वरांजली वरवटकर यांनी गोल्ड मेडल पटकावले विराज भारसाकडे रियांश तांबडे पुनम पोळेकर शाहरुख शहा शाम तालम सिल्वर मेडल मुर्तीजापुर येथे आगमन होतात खेळाडूंचे प्रल्हाद शेलोरकार प्रवीण राव मानकर पुरुषोत्तम कडू शिपाल कावरे प्रशांत शेंडे यांनि खेळाडूंच पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या