
कंझरा परिसरात दिनांक 29 /8//25 झालेला ढगफुटी सदृश्य पावसामुळे कमळ गंगा नदी ला महापूर आल्यामुळे कझरा ते आरखेड शिवारात मजूर महिला रेखा रमेश मते व यांची मुलगी साक्षी रमेश मते या दोघ्या मायलेकी शेतीचे काम आठपून घरी येत असताना. कंझरा घरी येत असताना मध्ये कमळगंगा नदी वाहते आज झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला. या दोघ्या मायलेकी नदीपार करत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघी मायलेखी पाण्यात वाहून गेल्या होत्या गेल्या. सुदैवाने मुलगी ही काटेरी झोपला झुडपाला अटकल्यामुळे त्याचे प्राण वाचले. पण तिची आई पाण्यात होऊन गेली. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार हरीश भाऊ पिंपळे, कर्तव्यदक्ष ठाणेदार श्रीधर गुट्टे, तहसीलदार शिल्पा बोबडे, पोलीस पाटील जितेंद्र लांडे, ग्रामसेवक मॅडम तलाठी, सरपंच, गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेणे सुरू आहे.