
प्रतिनिधी : नरेश राऊत*राळेगाव तालुक्यातील वेडशी येथे ओम बाल गणेश मंडळ वेडशी तर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेडशी येथे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या रजोत्सोवाच्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील गणेशोत्सव “आपरेशन प्रस्थान” जल्लोषात पण जबाबदारीने साजरा करण्यात यावा जागरूकता करण्या साठी हा वृक्षारोपण अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे, या कार्यक्रमाला उपस्थितीत वेडशी ग्रामपंचायतच्या सरपंच हिराबाई चोपडा प्रमुख पावणे म्हणून उपस्थित बोरकडे साहेब वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार तसेच पुरुषोत्तम निमरड माझी पोलीस पाटील, सुनील निमरड, सुनील चोपडा ग्रामपंचायत सदस्य, नंदकिशोर फुटाणे, जिल्हा परिषद उच्च प्रा. शाळा वेडशी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षक वृंद महेश गुरुनुले रोजगार सेवक, आशिष भोयर पर्यावरण संवर्धन विकास समिती राळेगाव तालुका अध्यक्ष,कैलास कोडापे(पत्रकार) पर्यावरण संवर्धन विकास समिती जिल्हा संघटक,व वडकी पोलीस स्टेशन सहकारी जमादार सचिन नेहारे, दीपक मडकम, व ओम बाल गणेश मंडळ वेडशी सर्व कार्यकर्ते व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.