पांढरकवडा तालुका व नंद गवळी समाज युवक आघाडीची नवीन कार्यकारणी जाहीर

0
21

केळापूर प्रतिनिधी विशाल येलोरेमोहदा :-दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी श्रीकृष्ण ज्ञान मंदिर, पांढरकवडा येथे नंद गवळी समाज यवतमाळ जिल्हा यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीस जिल्हाध्यक्ष अनिल मधुकरराव चावरे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा मार्गदर्शक श्रीकांत काळे, संजय काळे, प्रीतम चावरे, किशोर घाटोळ, मोहन भाऊ चावरे, गोविंदराव अवथळे तसेच युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आकाश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.या बैठकीत पांढरकवडा तालुका कार्यकारणी व पांढरकवडा युवक आघाडीची नवीन कार्यकारणी सर्वानुमते खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.पांढरकवडा तालुका कार्यकारणीअध्यक्ष दिनेशभाऊ अवथळे कार्याध्यक्ष पंडितराव डोळे उपाध्यक्ष वामनराव अवथळे सचिव शुभम अवथळे सहसचिव समाधान साठे संघटक रवी झामरेप्रसिद्धी प्रमुख श्रीकांत कोरडे तरसदस्य प्रकाश साठे, कैलास भोंगाडे, दिलीप घाटोळ, गोविंद येवले, दीपक अवथळे, जयवंत झामरे नंद गवळी समाज युवक आघाडी-पांढरकवडाअध्यक्ष प्रेमराज अवथळे कार्याध्यक्ष अभिषेक येवलेउपाध्यक्ष अरुण झामरे सचिव अमोल सपकाळसहसचिव गुणवंत झामरेकोषाध्यक्ष सुरज वैधसंघटक सुरज येवलेसहसंघटक योगेश अरगडेप्रसिद्धी प्रमुख प्रथमेश अवधळे, प्रदीप चावरे सदस्यश्रावण अवथळे, मिलिंद भोंगाडे, प्रतीक अवथळे, सागर अवथळे, खुशाल येवले, योगेश अरगडे, अमोल अवथळे बैठकीस उपस्थित प्रमुख मान्यवर:श्रीकांत डोळे (युवा आघाडी कार्याध्यक्ष), अविकुमार अवथळे (युवा आघाडी सचिव), विकास घाटोळ (विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष), पवन पाने (युवा आघाडी सहसचिव), धीरज चावरे (विद्यार्थी आघाडी सचिव), प्रथमेश घाटोळ (जामवाडी उपसरपंच), लखन भाऊ अवथळे (विद्यार्थी आघाडी उपाध्यक्ष), विशाल चेके (यवतमाळ तालुका कार्याध्यक्ष), अजय साठे (विद्यार्थी आघाडी कोषाध्यक्ष) आणि अन्य अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.वरीलप्रमाणे पांढरकवडा तालुका व युवक आघाडीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून समाजातील सर्व बांधवांनी या कार्यकारणीला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here