
मूर्तिजापूर तालुका ओलादुष्काळ जाहीर करून शेतातील पिकाची झालेली नुकसान भरपाई सरसकट मिळावी, झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळवून संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांना कर्ज वसुली करिता बँकेच्या नोटीसा येत असून शेतकऱ्यांनवर बँक अधिकारी दडपण टाकीत आहे त्यामुळे शेतकरी हतबल होऊन नैराश्यचं जीवन जगत आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या हे टोकाचं पाऊल घेऊ नये म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळावा या करिता आज दिनांक26-9-2025 ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उपनेते आमदार नितीन बाप्पू देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर, जिल्हाप्रमुख मंगेश दादा काळे यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी मूर्तिजापूर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख गजानन पाटील चौधरी, चंद्रकांत तिवारी उपजिल्हा प्रमुख,विनायकराव गुल्हाने शहर प्रमुख, अरविंद तायडे शेतकरी सेना तालुका प्रमुख, अमोल दादा तांबडे, बंडू पाटील लांडे,अमर पाटील ठाकरे, विलासराव देशमुख, सचिनभाऊ तांबडे,बाळासाहेब खांडेकर, निलेश अडतकर, बंडू पाटील राऊत, विकास लकडे, विजय पाटील साबळे, मुन्नाभाऊ नाईकनवरे, किशोर ठाकरे, प्रमोद सपकाळ अनिल पाटील राऊत,संतोष टापरे, उमेश खडसे, समीर राऊत, नंदकिशोर बभानिया, सोनू पाटील बाजड, अनंत शेटे, जनार्दन खंडारे, मयूर साबळे, बचूभाऊ देशमुख, जगदीश तायडे, अमोल कडू, नागेश मेश्राम, संजय गाडवे, रणजित सिरसाट,**सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते





