कर्ज माफी आंदोलनात मूर्तिजापूरचे हजारो शेतकरी सहभागी होणार

0
2

शेतकरी चळवळीतील मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज सायंकाळी ६ वाजता तहसील परिसरात एकत्रित येवून शेतकरी कर्ज माफी साठी नागपूर येथे सुरू असलेल्या महा एल्गार आंदोलनात उद्याला मोठ्या संख्येने आपापल्या वाहनांनी सहभागी होउन शेतकरी संघटन शक्ती वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला.प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास साबळे,मुन्ना नाईकनवरे,नंदकिशोर बबानिया,बाजार समितीचे संचालक विष्णू चुडे सर, सेवक राम लहाने,सुबोध बंग,पांडुरंग कवटकर,प्रफुल्ल मालधुरे,अनिल देवगिरीकर,संजय खरवकर, विक्की तिवारी, माधवराव काळे,मनोहरराव ताकतोडे, मनजीत इंगोले,गोपाल मुगल,गिरधर मानकर,किशोर जयस्वाल,दत्ता वानखडे,संजय वानखडे,सागर वानखडे ,सागर मानकर,कृष्णा गावंडे,प्रशांत गावंडे,उमेश वरनकार,जीवन देशमुख,राजू काळे,बळवंत वाकोडे,प्रशांत सुळे,जगदीश जोगळे,हरिनंसिंग बाजिरे,बाळू मते,अक्षय देशमुख,मुन्ना काळे, प्रा.सुधाकर गौरखेडे,प्रमोद राजनदेकर,ज्ञानदेवराव भड,गोपाल तायडे,अरुण बोंडे व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here