
मुर्तीजापुर प्रतिनिधी स्वप्निल जमाणिक :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत जिंकून सत्तेत जाण्याच्या निवडणुका आहेत. त्या निवडणूका जिंकण्याची जबाबदारी ही कार्यकर्त्यांची आहे – सुजात आंबेडकरचर्चा दौरा – अकोला :🔹 बोरगाव मजू / कानशिवणी सर्कल🔹हातगांव / कानडी सर्कल🔹 कुरूम / माना सर्कल🔹मुतीजापूर न.प. जाहीर सभावंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकरिणी सदस्य, नातीकोद्दीन खतीब, पातोडे यांनी दौऱ्यात उपक्षितांना मार्गदर्शन केले.सुजात आंबेडकर चर्चा दौऱ्यात म्हणाले कि, बूथ बांधणी करून तळागाळातील लोकांना पक्षाशी जोडून त्यांना वंचित बहुजन आघाडीचे ध्येय समजून सांगावीत.स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रतिबंध आहे. असे म्हणत सुजात आंबेडकरांनी निवडणूक प्रचार यंत्रणा, बूथ बांधणी, पक्षाचे मुद्दे धेय्य धोरण यावर उपस्थितांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आम्रपालीताई खंडारे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोंगरे, महासचिव राजकुमार दामोदर, विकास भाऊ सदाशिव संजय भाऊ नाईक तालुका अध्यक्ष सूनिल भाऊ सरदार शहर अध्यक्ष तन्वर खान, भैय्या साहेब तायडे, शेख इम्रान, स्वप्नील जामनिक, शहरं महासचिव करन वानखडे महिला अध्यक्ष लक्ष्मीबाई सौ माया नाईक योगिता रोकडे वानखडे युवा आघाडी तालुका महासचिव रणजित भाऊ सिरसाठ, अरविंद जामनिक, अंतगत बोरकर, दीपक खंडारे, मोहन वासुकर, वैभव यादव, संगीत कांबे, प्रशांत सौलके ,,,,, वंचित बहुजन युवा आघाडी तालुका मुर्तिजापूर प्रसिद्ध प्रमुख,,,, महेन्द्र रंगराव तायडे, गजानन तायडे, मनीषाताई तायडे उपस्थित होते






