
अकोट अभिजित सोळंके : श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळयाचे निमित्याने श्री मारोती संस्थान सेवा समिती, शनिवारा, आकोट यांच्या वतीने ह.भ.प. राम महाराज गवारे यांचे जाहिर किर्तनाचे आयोजन करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन डॉ. सचिनदादा लोखंडे, माजी आमदार संजय गावंडे, प्रमोदजी देंडवे, छावा चे जिल्हाध्यक्ष डॉ. शंकरराव वाकोडे, राहुल धनभर, विश्वनाथ भागवत, शशिकांत तराळे, गोपालराव मनसुटे आदिंची उपस्थिती होती.संतांचे विचार आत्मसात केल्याने आपले जिवनमुल्य वाढते संताजी महाराजांचे चरित्र हे प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन राम महाराज गवारे यांनी यावेळी केले. डॉ. वाकोडे, रामचंद्र बरेठीया यांनी योगेश गोतमारे यांचे कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल कौतुक केले. यावेळी नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार ही करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल देंडव, प्रमोद गोतमारे, वैभव फाटे, गौरव जुमळे, निलेश माकोडे, किसन सापधारे, देवेंद्र गोतमारे, देवा ठाकुर, राजु बघेले, अभि मंगळे, श्रेयश रामेकर, पियुष बघेले, आदित्य गोतमारे, श्रीकांत जुमळे, ऋषि गोतमारे, अभि देंडव, भुषण झुने, मंगेश बोरे, विशाल गासे, अभि गावत्रे, ऋषि काळे, सागर बोरोडे, कुशल, नागेश लिंगोळ, लगड, मनोज मनसुटे, मनोज कोंदे, नेहाल बागळे, नेहाल बघेले, अथर्व रामेकर, सागर गावत्रे, पिंटू ठाकूर, लाला तायडे, राहुल सोनार, प्रज्वल जावरकर, सागर बैस, विशाल नाथे, विशाल गोतमारे, मोहित आवारे, राम रोहणकार, गोपाल पडोळे, संदिप बुंदेले, ज्ञानेश डांगटे, आदिंनी परिश्रम घेतले. तसेच सुत्रसंचलन श्री चंद्रशेखर महाजन तर आभार प्रदर्शन अजय अरुळकार यांनी केले.








