Eknath Shinde ज्युपिटर रुग्णालयातून थेट वर्षावर दाखल

0
35

महत्वाची बातमी आपण पाहूया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे जुपिटर रुग्णालयामधून थेट वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे रुटीन चेकअप साठी ज्युपिटर रुग्णालयामध्ये गेले होते आता एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तीन दिवसानंतर ॲक्शन मोड मध्ये आलेले आहे पाच तारखेला नव्या मुख्यमंत्र्यांची शपथविधी होणार आहे हे पद भाजपाकडे जाणार असेल संजय शिरसाट म्हणतात खातं वाटपाच्या महत्त्वाच्या घडामोडी ठरणार आहेत प्रमुख नेत्यांच्या बैठकीची सल्लादेखील काही वेळा मध्ये सुरुवात होणार काही नेते दाखल सुद्धा झालेले आहेत संपूर्ण चर्चा होणार त्यानंतर पक्षाची काय भूमिका राहणार हे ठरवल्या जाणार एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेआहेVideo : यशस्वी जयस्वालने मिचेल स्टार्कला काढला चिमटा, गोलंदाजीचा सामना करताना म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here