वाहनाचे धडकेत एक कार व तीन मोटर सायकल चिरडल्याने तिन जणे गंभीर जखमी

0
246

अकोला. दिनांक .. 4/12/2024 रोजी MH 30 BL5024 महिंद्रा xuv 300 फोरव्हिलर कार ने भारतीया फॅक्टरी कोलखेड समोर भरधाव वेगाने तीन मोटर सायकल स्वार व एक फोर व्हिलर कारला धडक देऊन चिरडले. सूत्राच्या माहिती नुसार मुन्ना सदानंसिव्ह नामक कार चालक संध्याकाळी 10.30 वाजता चे सुमारास भरधाव वेगात कार चालवत तीन मोटार सायकल व एक फोर व्हिलर कार ला जबरदस्त धडक दिल्या मूळे तीन जणे गंभीर जखमी अवस्थेत मेन हॉस्पिटल अकोला येते भरती केले असून त्या मध्ये जखमी मुस्ताक उस्मान राहणार युसुफ अली खदान याला जास्त मार असून त्यांची मांडी फाटली असून त्यांच्यावर हॉस्पिटल ला उपचार सुरु आहेत..तसेच पुढील तपास खदान पोलीस स्टेशन करीत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here