Jasprit Bumrah : क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केला २०२४ चा सर्वोत्कृष्ट कसोटी संघ, कर्णधारपदी कमिन्स नव्हे तर ‘या’ भारतीय खेळाडूची वर्णी

0
12

Jasprit Bumrah captain of Cricket Australia Test team of year 2024 : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील चार सामन्यांनंतर यजमान ऑस्ट्रेलिया संघ २-१ ने आघाडीवर आहे. या मालिकेत आतापर्यंत भारताकडून जसप्रीत बुमराह आणि यशस्वी जैस्वाल यांनी शानदार कामगिरी केली आहे. मालिकेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सन्मानित केले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी २०२४ वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे, ज्यामध्ये फक्त या दोन खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे…………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here