आज दिनांक 26 जानेवारी 2014 रोजी भारताच्या 76 वा गणतंत्र दिवस

0
72

आज दिनांक 26 जानेवारी 2014 रोजी भारताच्या 76 वा गणतंत्र दिवस अमरावती महानगरपालिका उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 5 श्याम नगर फ्रेजर पुरा अमरावती येथे हर्ष व उल्हसनी साजरा करण्यात आला या निमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री जफरूल्ला खान सर सा. शिक्षक मुख्तार अहमद सर, काईनात मॅडम, सूमाईय मॅडम उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जुम्मा चौधरी उमेश भाऊ रमजान चौधरी सर्व शाळा व्यवस्थापन समिती पालक इत्यादी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी गणतंत्र दिवस अवसरवर फार चांगले कार्यक्रम सादर केले कार्यक्रमच्या संचालन मुख्तार सर यांनी केलं तसेच आभार प्रदर्शन कायनात मॅडम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here