
मूर्तिजापूर निवडणुकीत एकूण आठ उमेदवार रिंगणात असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तसेच अपक्ष उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे.
निवडणूक रिंगणातील प्रमुख उमेदवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कृष्णराव काशीराव गावंडेशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडून विनायक तुकाराम गुल्हानेरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कडून दिपाली श्याम जाधवभारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून अशोक मदान दुबेअपक्ष उमेदवार सुनिल महादेवराव पवारशिवसेनेकडून शुभम चंद्रशेखर मोहोडवंचित बहुजन आघाडीकडून इम्रान शेख खलील शेखभारतीय जनता पार्टीकडून हर्षल रामेश्वर साबळे







