Hello World
अमरावती विभाग
अमरावती शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून राकेश ओला यांनी स्वीकारला पदभार
अमरावती: अमरावती शहर पोलिस आयुक्तपदाची सूत्रे आज (मंगळवार) आयपीएस अधिकारी राकेश ओला यांनी स्वीकारली. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी विश्रामगृह येथे माजी...
अकोला विभागक्राइम
सठ्यासोबतच चक्री गेमचा धुमाकूळ; काटेपूर्णा जुगाराचे केंद्र बनतेय
अकोला काटेपूर्णा प्रतिनिधी मनीष राऊतकाटेपूर्णा गावात केवळ सट्ठाच नव्हे तर चक्री गेमसारखा अवैध जुगार प्रकारही खुलेआम सुरू असल्याचे समोर आले...
अकोला विभाग
अकोल्यातील ३० बालवैज्ञानिक थेट ISRO कडे !ग्रामीण-शहरातील मुलांनी दाखवली वैज्ञानिक ताकद, अकोल्याचा डंका देशपातळीवर
अकोला मनीष राऊत :क्रिकेट-मोबाईलच्या जगातून बाहेर पडत अकोल्यातील ३० बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांनी थेट ISRO पर्यंत झेप घेतली आहे. जिल्ह्यातील विज्ञानविषयक उपक्रमातून...
अकोला विभागराजकारण
महापालिका निवडणूक ; ८० जागांसाठी रणसंग्राम सुरू १५ जानेवारीला मतदान; १६ जानेवारी मतमोजणी
अकोला, दि. १५ :राज्य निवडणूक आयोगाने अखेर अकोला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. शहराच्या राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या...
अकोला विभागराजकारण
अकोल्यात मोठ्या राजकीय हालचाली
अकोला : दि. १३ प्रतिनिधी मनीष राऊत ज्वालादीप अकोल्याच्या राजकारणात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार...
अकोला विभाग
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला: अकोल्याच्या पत्रकारांना झालेल्या शिक्षेबद्दल मुर्तिजापूरमध्ये तीव्र संताप! जेलभरो आंदोलनाचा इशारा
मुर्तिजापूर :अकोला जिल्ह्यातील पाच पत्रकारांना आमदार अमोल मिटकरी यांच्या विशेषाधिकार हनन प्रकरणी विधान परिषदेने ५ दिवसांची कोठडीची शिक्षा ठोठावल्याबद्दल मुर्तिजापूर...
यवतमाळ विभाग
विवेकानंद विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा संपन्न
भद्रावती तालुका प्रतिनिधी/ सुनिल दैदावार भद्रावती : स्थानिक विवेकानंद विद्यालयात दिनांक १३ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमीलन सोहळा संपन्न झाला.सन...
अकोला विभागकरियर
पद्मश्री डॉ. मिलिंदजी कांबळे साहेब यांची अकोला येथे पारिवारिक भेट! उद्योगासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन
ज्वालादीप अकोला प्रतिनिधी मनीष राहूत :- युनिकॉर्न उद्योजक, आयआयटी जम्मूचे चेअरमन, आणि डिक्की (DICCI) चे चेअरमन तसेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित...
नागपूर विभाग
तारीख पे तारीख’ आता बंद! महसूल सुनावणी ३ महिन्यांत निकाली निघणारमहसूलमंत्र्यांचे अधिकार राज्यमंत्री आणि सचिवांना; सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर
नागपूर: महसूल विभागातील प्रलंबित खटल्यांचा वाढता डोंगर आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गुरुवारी विधानसभेत ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक २०२५’...
Uncategorized
महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार संख्या ‘फायनल’!अकोला महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ५ लाख ५० हजार ६० मतदारांची नोंद; महिला-पुरुष मतदारांची संख्या जवळपास समान
ज्वालादीप अकोला प्रतिनिधी मनीष राऊत :- राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम निश्चित केल्यानंतर, अकोला महापालिकेच्या प्रभागनिहाय...