Hello World
ताज्या बातम्या
अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक: ३५ लाखांची नोकरी नाकारून देशसेवेचा मार्ग स्वीकारणारा अधिकारी
अकोला: कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि देशसेवेची उत्कट इच्छाशक्ती या गुणांनी एक सामान्य व्यक्ती किती मोठे यश संपादन करू शकते, याचे...
क्रीडा
श्री जागेश्वर विद्यालय, वाडेगाव येथे सायबर सुरक्षा कार्यशाळा यशस्वी
वाडेगाव: मोबाईल आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाडेगाव येथे...
ताज्या बातम्या
शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांच्या डोळयात पाणी पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान
कळंब तालुका प्रतिनिधी :-पवन जाधव कळंब :-शेतकरी खरीप पिकाकडे आस लावून बसला असताना आठवडा भरापासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात...
ताज्या बातम्या
मोताळा तहसीलदार हेमंत पाटील अँटी करप्शनच्या जाळ्यात
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात मोठी कारवाई करत अँटी करप्शन विभागाने (एसीबी) मोताळा येथील तहसीलदार हेमंत पाटील यांना दोन लाख रुपयांची...
क्राइम
ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट फाईल अकोला परीसरातील जुगार खेळणा-या आरोपीवर अकोट फाईल पोलीसांची कारवाई १,०४,२०० रू चे माला सह १२ आरोपी ताब्यात
दि.१३/०९/२०२५ रोजी पो.स्टे. ला गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, महेबुबनगर, नायगाव, अकोट फाईल येथे मोकळ्या जागेत, सार्वजनिक ठिकाणी बसुन काही...
क्रीडा
वरूड येथील नारायणराव बिहाडे विद्यालयात सायबर सुरक्षा कार्यशाळा यशस्वी
वरूड: २८ ऑगस्ट रोजी स्व. नारायणराव बिहाडे विद्यालय, वरूड येथे विद्यार्थ्यांसाठी ‘सायबर सुरक्षा’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात...
Uncategorized
समाज क्रांती आघाडीचा जनसुरक्षा विधेयकाविरुद्ध एल्गार
कारंजा: राज्याच्या जनसुरक्षा विधेयकामुळे जनतेचे अधिकार धोक्यात आले असून, या विधेयकाला विरोध करण्यासाठी समाज क्रांती आघाडीने (सक्राआ) एल्गार पुकारला आहे....
हेल्थ
अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट, उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष; जनतेचा तीव्र संताप
मूर्तिजापूर (प्रतिनिधी) – मूर्तिजापूर शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रीने डोके वर काढले असून, परवानाधारक दारू दुकानांच्या माध्यमातून ग्रामीण भागात सर्रास...
Uncategorized
ईद मिलादुननबी च्या मिरवणुकीमध्ये औरंगजेब, इब्राहीम गाझी यांचे पोस्टरवर दुग्धाभिषेक व जलाभिषेक करून शहरातील शांतता व ऐकोप्याला बाधा निर्माण करणारे आरोपीतांविरूध्द कायदेशीर कार्यवाही
दि. ०९/०९/२०२५ रोजी अकोला शहरात ईद मिलादुननबी निमीत्त काढण्यात आलेल्या मिवरणुकीमध्ये अंदाजे ०८ ते १० ईसमांनी बियाणी चौक, अकोला येथे...
Uncategorized
अखेर ५००० कि. मी. पाठलाग करून डाबकी रोड पोक्सो प्रकरणातील नराधमास स्थानीक गुन्हे शाखा, अकोला कडुन इंदौर (मध्यप्रदेश) येथुन अटक.
दिनांक ०६/०९/२०२५ रोजी पो.स्टे. डाबकी रोड येथे अप क. २९९/२०२५ कलम ६५ (१), ७५ (१), ३३३,३५१(२), ३५१(३), ३५२ बी.एन.एस. सहकलम...