Hello World

आजचे राशीभविष्य: १४ मे २०२५ रोजीच्या सर्व राशींसाठी ज्योतिषीय भविष्यवाण्या

Jwaladeep News
May 14, 2025

प्रत्येक राशीच्या चिन्हाचे स्वतःचे असे काही खास गुण असतात जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. तुमच्यासाठी...

आजचे राशीभविष्य: १३ मे २०२५ रोजीच्या सर्व राशींसाठी ज्योतिषीय भविष्यवाण्या

आजचे राशीभविष्य: १३ मे २०२५ रोजीच्या सर्व राशींसाठी ज्योतिषीय भविष्यवाण्या

Jwaladeep News
May 13, 2025

प्रत्येक राशीच्या चिन्हाचे स्वतःचे असे काही खास गुण असतात जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. तुमच्यासाठी...

भारत-पाकिस्तान तणावाचे लाईव्ह अपडेट्स: ‘आमचे काम लक्ष्यावर मारा करणे आहे, मृतदेहांच्या पिशव्या मोजणे नाही’, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या मृत्युबद्दल एअर मार्शल ए.के. भारती म्हणतात.

May 12, 2025

भारत-पाकिस्तान तणाव थेट अपडेट्स: भारताने शनिवारी पाकिस्तानवर दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात झालेल्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप...

आजचे राशीभविष्य: १२ मे २०२५ रोजीच्या सर्व राशींसाठी ज्योतिषीय भविष्यवाण्या

आजचे राशीभविष्य: १२ मे २०२५ रोजीच्या सर्व राशींसाठी ज्योतिषीय भविष्यवाण्या

Jwaladeep News
May 12, 2025

प्रत्येक राशीच्या चिन्हाचे स्वतःचे असे काही खास गुण असतात जे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देतात आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात. तुमच्यासाठी...

हेलीपॅडवर कागदोपत्री २१ कोटी रूपयांची माती टाकणे पडले महागात………

हेलीपॅडवर कागदोपत्री २१ कोटी रूपयांची माती टाकणे पडले महागात………

Jwaladeep News
May 3, 2025

WARDHA :पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या हेलीपॅड निमिर्तीसाठी ७ कोटीची तरतुद असताना आपल्या मतलबासाठी २ हेलीपॅडवर कागदोपत्री २१ कोटी रूपयांची माती टाकणे...

५ मे पासून पुण्यातील काही भागात आळीपाळीने पाणीकपात

५ मे पासून पुण्यातील काही भागात आळीपाळीने पाणीकपात

Jwaladeep News
May 2, 2025

उन्हाळ्यातील पाणीटंचाईमुळे पुणे महानगरपालिकेने ५ मे पासून अनेक भागात आठवड्याला आळीपाळीने पाणीकपातीची घोषणा केली आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पुणे...

जळगाव वन अधिकाऱ्यांनी ५ हरणांचे गांडे जप्त केले; चौकशी सुरू

जळगाव वन अधिकाऱ्यांनी ५ हरणांचे गांडे जप्त केले; चौकशी सुरू

Jwaladeep News
May 2, 2025

नाशिक: जळगावमधील चाळीसगाव वनविभागाच्या पथकाला बुधवारी सकाळी बिलाखेड गावात पाच हरणांचे मृतदेह आढळले. चाळीसगावच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर (आरएफओ) शीतल नागराळे...

मुंबई बातम्या: उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे ५३०% पर्यंत वाढले; बेंगळुरू, गोवा हे सर्वात महागड्या मार्गांमध्ये आहेत.

मुंबई बातम्या: उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे ५३०% पर्यंत वाढले; बेंगळुरू, गोवा हे सर्वात महागड्या मार्गांमध्ये आहेत.

Jwaladeep News
May 2, 2025

उन्हाळी सुट्टी सुरू झाल्याने, देशभरातील विविध क्षेत्रांसाठी देशांतर्गत विमान प्रवासाचे दर वाढले आहेत. काही क्षेत्रांसाठी विमान तिकिटांचे भाडे तब्बल ५००%...

२० जूनपूर्वी प्रवासी जेट्टीसाठी गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रकिनारी असलेली भिंत तोडू नये: सरकारचा उच्च न्यायालयाला आदेश

२० जूनपूर्वी प्रवासी जेट्टीसाठी गेटवे ऑफ इंडियाजवळील समुद्रकिनारी असलेली भिंत तोडू नये: सरकारचा उच्च न्यायालयाला आदेश

Jwaladeep News
May 2, 2025

सराफ म्हणाले की, या प्रकल्पात प्रवाशांना इतर सुविधा पुरवण्याचा समावेश आहे जेणेकरून ते सोयीस्करपणे प्रवास करू शकतील आणि या प्रकल्पामुळे...

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेतंर्गतविश्वकर्मालाभार्थ्यांना कीटचे वाटप व बचतगटातील महिलांना प्रोत्साहीत करण्याकरिता स्वावलंबी शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदानावर आले असता त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅडची व्यवस्था नजिकच्याच लोक महाविद्यालय प्रांगणात करण्यात आली होती. यावेळी महसूल विभागाचे चालाणनुसार झालेल्या गौण खनिजाचीच देयके प्रमाणित करण्याचा आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी देयकावर नोंदविला. यासह व्यवस्थेची जबाबदारी साबांविचे कार्यकारी अभियंता सतिशअभिप्रायसंपूर्णअंभोरे यांच्या अधिपत्यात असल्याने त्यांनी इतरांकडे असलेल्या जबाबदारीची देयके एकत्रित करुन ती जिल्हा प्रशासनाकडे सादर केली होती. ती देयके तपासाअंती वादाच्या भोव-यात अडकली.तत्कालीन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी सादर झालेल्या देयकाची तपासणी करीत असता अनेक एजन्सीची देयके बनावट व फुगविलेली आढळून आल्याने देयकाची रक्कम अदा करण्यास मनाई दर्शविली. मात्र नव्याने जिल्हाधिकारी म्हणुन वान्मथीसी यांच्याकडे जबाबदारी विद्यमान जिल्हाधिकारी वान्मथीयेताच कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे यांनी आपल्या हस्तकामार्फत ती देयके मंजूरार्थी करण्याहेतू प्रयत्न चालविले.यावेळी मात्र जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यानिमित्त व्यवस्थेवर झालेल्या खर्चाचा आढावा तपासताना प्रत्यक्ष झालेला खर्च व अंपेक्षित असलेला खर्च यात फार मोठी तफावत दिसुन आल्याने जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी संपूर्ण देयके तपासण्याकरिता त्रिसदस्यीय समितीला घटनास्थळी लोक महाविद्यालय येथे ६ वेळा तर स्वावलंबी मैदानावर ४ वेळा तपासणी करण्यास पाठविले. यावरुन तत्कालीन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी नोंदविलेला अभिप्राय ग्राह्य असल्यानेसी यांच्याकडे त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे व त्यांचे खंदे समर्थक सचिन खोडके, उपअभियंता मतीन नलगिरे व सेवानिवृत्त अभियंता हातमोडे चांगलेच गोत्यात सापडल्याची वार्ता शहरात पसरलीआहे. आर्थिक वर्ष समाप्तीवेळी कंत्राटदाराची देयके सीएमपीव्दारे अदा न केल्याने कार्यकारी अभियंता सतिश अंभोरे यांना आंतरवित्तीय सल्लागार तथा उपसचिव व विकास व समन्वय अधिकारी (बीईएएमएस) मुंबई महा. शासन यांनी शोकास दिल्याचे पत्र विभागाला प्राप्त झाल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.

Previous Next