Hello World
अकोला विभागराजकारण
मूर्तीजापुरात भाजपचा ‘राजकीय ट्रॅप’? निवडणुकीआधी पक्ष प्रवेश करणाऱ्यांचा झाला ‘बळी’ : शहरात चर्चांना उधाण
अकोला मनीष राऊत:नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या निकालांनंतर मूर्तीजापूरच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षात मोठ्या आशेने...
यवतमाळ विभाग
भद्रावती तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात
साजराभद्रावती तालुका प्रतिनिधी / सुनिल दैदावार भद्रावती : तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष...
अकोला विभागक्राइम
अकोला: काटेपूर्णा येथे वरली मटका जोरात; बोरगाव मंजू पोलिसांचे दुर्लक्ष, तरुणांचे भविष्य धोक्यात
(प्रतिनिधी मनीष राऊत):अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या काटेपूर्णा गावात सध्या वरली सट्ट्याचा मोठा खेळ उघडपणे सुरू असल्याची...
आंतरराष्ट्रीय
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय: EVM वरील उमेदवारांच्या क्रमांकाच्या नियमात बदल
नवी दिल्ली: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम (EVM) मशीनवरील उमेदवारांच्या नावांच्या क्रमवारीबाबत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय...
नागपूर विभाग
वर्धा भु-माफीया ने नाला पण गिळला
ज्वालादीप प्रतिनिधी वर्धा वर्धेत भु-माफीयाची दादागिरी आता शिगेला पोहचली आहे. सरकारी अधिका-यांच्या संगणमताने आता सांड पाण्याचा नाला सुध्दा गडप करण्याचा...
अमरावती विभागराजकारण
अमरावती: प्रभाग क्र. ६ मध्ये ‘घरकुलदूत’ सुनील करडे यांच्या नावाची जोरदार चर्चा; जनसंपर्कामुळे उमेदवारीसाठी पारडे जड
ज्वालादीप न्यूज नेटवर्क कार्यकारी संपादक विलास सावळे अमरावती:महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रभाग क्रमांक ६ (विलास नगर-मोरबाग-गवळीपुरा) मध्ये...
यवतमाळ विभाग
वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मेटांगे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र समाज रत्न सेवा पुरस्कार
प्रतिनिधीपवन जाधवदारव्हा तालुक्यातील गौहुळपेंड येथील रहिवासी तथा संपूर्ण महाराष्ट्रात झुंजार व तडफदार सामाजिक नेतृत्व म्हणून अल्पावधीतच परिचित झालेले वीर बापू...
यवतमाळ विभाग
घंटा गाडी चालक किरण भानखेडे यांचा नागरी सत्कार
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/ नरेश राऊत राळेगाव येथील नगरपंचायत चे घंटागाडी चालक किरण भानखेडे यांचा प्रभाग क्रमांक ८ च्या नागरिकाकडून नगरसेवक...
यवतमाळ विभाग
भद्रावती नगर परिषदेवर पुन्हा भगवा फडकला शिवसेना शिंदे गटाचे प्रफुल्ल चटकी नगराध्यक्ष
भद्रावती तालुका प्रतिनिधी / सुनिल दैदावार दि : 21 / 12 / 2025नुकत्याच पार पडलेल्या भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष...
अकोला विभागराजकारण
मूर्तीजापूर नगरपरिषद लाईव्ह निवडणूक निकाल: प्रभाग क्र.8 भूपेंद्र पिंपळे , कैलास महाजन(अपक्ष) विजय नगराध्यक्ष साठी लिंक पहा
मूर्तीजापूर शहर आणि तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आज मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे.