Hello World
करियर
तरुणांसाठी नोकरीची संधी; आयटीपीबीमध्ये ५२६ जागांवर भरती, २१ हजारांपासून १ लाख १२ हजारांपर्यंत मिळणार पगार
ITBP Recruitment 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये उपनिरीक्षक (टेलिकम्युनिकेशन), हेड कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) आणि कॉन्स्टेबल (टेलिकम्युनिकेशन) या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार...
अर्थभान
बँकांची कर्ज परवडणारी हवीत – सीतारामन
मुंबईः बँकांचे व्याज दर काही जणांसाठी जास्त असून, कर्जे परवडणारी ठरतील हे पाहण्यासाठी बँकांनी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री...
हेल्थ
डोळे चोळण्याची तुमची सवय आताच करा बंद! तज्ज्ञांनी सांगितला हा धोका
आपल्यापैकी अनेकांना वारंवार डोळे चोळण्याची सवय असते. हे जरी धोकादायक वाटत नसले तरी फिजिकल थेरपिस्ट डॉ. आकिब जमालसारखे तज्ज्ञ याची...
क्रीडा
ऋषभ पंत: ‘मी पैशासाठी दिल्ली कॅपिटल्स सोडले नाही…’, सुनील गावस्करच्या वक्तव्यानंतर ऋषभ पंतचा मोठा खुलासा; म्हणाले, ‘मी नक्कीच…’
आयपीएल 2025: ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्ससोबत विभक्त होण्याबाबत मौन सोडले आहे. त्यांनी एका पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की मी पैशासाठी...
सिनेमा
स्टार प्रवाहची नवी मालिकादेखील रिमेक! २ वर्षांपूर्वी गाजलेल्या सीरियलची कहाणी आता मराठीत
मुंबई: स्टार प्रवाह वाहिनीवर तीन नव्या मालिका मोठ्या स्टार कास्टसह एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘आई आणि...
वाशिम
वाशिम जिल्ह्यात मतविभागणी निर्णायक; तिरंगी आणि चतुर्ंग लढतीमुळे रंगतदार
विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात काट्याची लढत आहे. महायुती व मविआला बंडखोरी थोपवण्यात अपयश आल्याने वाशीम, रिसोड व कारंजा...
Uncategorized
अकोला जिल्ह्यात आज 16 लाखांहून अधिक मतदारांच्या हाती 111 उमेदवारांचे भवितव्य आहे.
अकोला : जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण 111 उमेदवार रिंगणात असून, त्यांचे भवितव्य 16 लाख मतदारांच्या हाती आहे. मतदानासाठी यंत्रणा...
Uncategorized
काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढ़ी यांची महाराष्ट्रातील भ्रष्ट महाआघाडी सरकारवर सडकून टीका
अकोला : महाराष्ट्रात महायुतीचे भ्रष्ट सरकार होते. महाराष्ट्राला त्या भ्रष्ट राज्यकर्त्यांपासून मुक्त करण्याची वेळ आली आहे, असे काँग्रेसचे राज्यसभा खासदार...
Uncategorized
कारंजात मतदार कोणाला साथ देणार?; झेंडा उचलण्यापुरते कार्यकर्ते मर्यादित आहेत
अकोला : नेत्यांच्या वारसांना आमदारकी मिळत आहे. कारंजा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांनी केवळ नेत्यांच्या वारसदारांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून, त्यांच्या...
Uncategorized
1992 च्या दंगलीप्रकरणी काँग्रेसने कारवाई केली नाही – प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
अकोला : श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालामध्ये १९९२ च्या दंगल प्रकरणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व इतर हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचे नाव आहे....