IND vs AUS: रोहित शर्माला सिडनी कसोटीतून वगळणार? कोच गंभीरच्या उत्तराने सर्वांनाच बसला धक्का; कर्णधाराच्या खेळण्याबाबत संभ्रम

0
9

IND vs AUS 5th Test Gautam Gambhir Press Conference Updates: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघ १-२ ने पिछाडीवर आहे. सिडनीमध्ये मालिका बरोबरीत करण्याची अखेरची संधी भारतीय संघाला आहे. भारतीय संघाच्या खराब कामगिरीसाठी चाहते आणि दिग्गजांनीही कर्णधार रोहित शर्माला जबाबदार धरले आहे. गेल्या काही काळापासून रोहित शर्माचा फॉर्म फारच खराब राहिला आहे तर त्याच्या नेतृत्त्वाखाली भारताने मागील ४ कसोटी सामने गमावले आहेत. यानंतर आता रोहित शर्माने निवृत्ती घ्यावी असं चाहत्यांचं म्हणणं आहे. यादरम्यान आता भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी गुरुवारी पत्रकारांना रोहितबाबत दिलेलं उत्तर चकित करणार आहे……..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here