Sania Mirza: पहिल्या घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नासाठी सानिया मिर्झा सज्ज, दुसऱ्या लग्नासाठी सानियाला खास सल्ला, ‘मुस्लिम मुलासोबत कधीच लग्न…’, सानिया मिर्झा कायम खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत… सध्या सर्वत्र सानियाच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा…
Sania Mirza: माजी टेनिसपटू सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत. आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतर सानिया तिच्या मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सांगायचं झालं तर, सानिया हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर शोऐब याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत तिसरं लग्न केलं आहे. शोऐब याने दुसरं लग्न केल्यानंतर सानिया देखील दुसरं लग्न करणार का? असा प्रश्न देखील अभिनेत्रीला अनेक जण विचारत आहेत.
भारताची प्रसिद्ध माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा घटस्फोट झाल्यानंतर हैदराबादमध्ये राहत आहे. सिंगर मदर म्हणून मुलाची जबाबदारी निभावत असलेल्या सानिया हिला एका चाहत्यांने दुसऱ्या लग्नासाठी सल्ला दिला आहे. शिवाय सानियाने नव्या आयुष्याची सुरुवात करावी… असं देखील नेटकऱ्याने सांगितलं आहे.
सानिया मिर्झाच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सानिया नव्या आयुष्याची सुरुवात कर, पण मुस्लिम मुलासोबत लग्न करु नकोस…’ असा सल्ला एका नेटकऱ्याने सानिया हिला दिला आहे. सानिया कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
सानिया, मोहम्मद शमी याच्यासोबत लग्न करणार असल्याची चर्चा…
काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झा मोहम्मद शमी याच्यासोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. अशात रंगणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही… असं वक्तव्य सानियाच्या वडिलांना केलं होतं.
सांगायचं झालं तर, घटस्फोटानंतर शोएब याने नव्या आयुष्याची सुरुवात केली. पण सानिया मात्र दुबईतच राहिला. घटस्फोटानंतर सानियाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील सानिया स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील सानियाच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.